स्मार्टफोन

सचिनपासून कोहली, धोनी, युवराज या ब्रॅण्डचा फोन वापरतात

युवकांसाठी त्यांचे आवडते क्रिकेटर्स त्यांचे आयकॉन आहेत, क्रिकेटच्या मैदानातील फटक्यांवर जशी त्यांची नजर असते.

May 26, 2018, 04:35 PM IST

शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत तब्बल 6 हजार रुपयांनी घटली

यापूर्वी कंपनीनं या फोनची किंमत 3000 रुपयांनी कपात केली होती.

May 22, 2018, 05:53 PM IST

भारतात OnePlus 6 स्मार्टफोन लॉन्च, पाहा, फीचर्स आणि किंमत

चीनी कंपनी भारतात आपला स्मार्टफोन OnePlus-6  लॉन्च केला आहे.

May 21, 2018, 11:49 PM IST

Whatsapp Bug: 'या' मेसेजमुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो क्रॅश

व्हॉट्सअ‍ॅपशिवाय जगणं आजकाल अनेकांसाठी अगदी अशक्य झाले आहे.

May 7, 2018, 09:43 PM IST

ASUS च्या या स्मार्टफोनची फ्लिपकार्ट प्री-ऑर्डर सुरू

असूसने एप्रिल महिन्यात झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला.

May 3, 2018, 01:59 PM IST

अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनचे हे पाच सीक्रेट फिचर्स तुम्हाला माहीत आहे का?

स्मार्टफोनमध्ये असेही काही फिचर्स आहेत ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही... आणि त्यामुळे ते त्याचा उपयोग करू शकत नाहीत. 

Apr 26, 2018, 09:47 PM IST

लॉन्चिंगपूर्वी फ्रिमध्ये मिळेल OnePlus 6 स्मार्टफोन ; फक्त हे करा

OnePlus 6 च्या लॉन्चिंगची तारीख जवळ आली आहे.

Apr 23, 2018, 06:30 PM IST

4000 एमएएच बॅटरीचा स्मार्टफोन 6 हजार 499 रुपयांना

हा बजेट स्मार्ट फोन आहे, अनेकांना हा परवडू शकतो.

Apr 21, 2018, 09:47 PM IST

व्हिओने लॉन्च केला भारतात 'व्हिओ व्ही9 यूथ' स्मार्टफोन

'व्हिओ व्ही9 यूथ' . 'व्हिओ व्ही9 यूथ' हा फनटच ओएस 4.0 फोन आहे.

Apr 21, 2018, 09:07 PM IST

५० लाख लोकांना मोफत वाटले जाणार स्मार्टफोन

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या योजनेमुळे गावात ई-गव्हर्नंन्स आणि इतर सेवाई मोठ्या झपाट्याने वाढतील.

Apr 18, 2018, 05:54 PM IST

Airtel ग्राहकांना फ्री मिळणार 30 GB डेटा, केवळ करावं लागणार 'हे' काम

जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.

Apr 13, 2018, 10:01 PM IST

...म्हणून पडतेय तुमच्या तणावात भर!

आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन आढळतो. स्मार्टफोनमध्ये इतके फिचर्स आलेत की त्यामुळे लोकांचं खूप सारं काम अगदी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतं. एका छोट्या मोबाईलमध्ये छोट्यात छोट्या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. त्यामुळे घरबसल्या तुम्ही तुमचे अनेक कामं पूर्ण करू शकत असाल. असं असलं तरी मोबाईलचा हा अतिरेकी वापर तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मात्र धोकादायक ठरतोय. 

Apr 13, 2018, 08:34 PM IST