स्वाईन फ्लू

श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लूची लागण

पावसामुळे वातावरणातील होत असलेल्या बदलांमुळे राज्यांतील अनेक भागांमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येतायत. अभिनेता श्रेयस तळपदेच्या पत्नीलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजतेय.

Jul 20, 2017, 04:09 PM IST

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

Jul 12, 2017, 08:16 PM IST

पोलिसांनो काळजी घ्या... तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित!

मुंबई वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी एसीपी दिलीप शिंदे यांचा मंगळवारी संध्याकाळी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय. एका पोलीस अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडालीय.

Jul 12, 2017, 07:38 PM IST

कोल्हापुरातही स्वाईन फ्लूचं थैमान

कोल्हापुरातही स्वाईन फ्लूचं थैमान

Jul 12, 2017, 07:17 PM IST

मुंबईत स्वाईन फ्लूने पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

शहरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूने एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

Jul 12, 2017, 11:16 AM IST

कल्याणमध्ये स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात वेगाने फैलावणा-या स्वाईन फ्ल्यूने कल्याण डोंबिवलीत सुद्धा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 

Jul 8, 2017, 07:45 AM IST

कल्याण - डोंबिवलीतही स्वाईन फ्लुचा फैलाव

कल्याण - डोंबिवलीतही स्वाईन फ्लुचा फैलाव

Jul 7, 2017, 09:53 PM IST

वसई-विरारमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता धोका

वसई विरार महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूची साथ सुरु झाली असून, एकट्या जून महिन्यातच स्वाईन फ्लूचे २२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

Jul 2, 2017, 07:54 PM IST

मुंबई, ठाणे शहरात स्वाईन फ्लूचे थैमान, २५ जणांचा बळी

मुंबई शहर आणि ठाण्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईत १६ तर ठाण्यात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळं बळी गेलाय. तर ठाण्यात गेल्या दोन महिन्यान ९ जणांचा मृत्यू झालाय. 

Jun 29, 2017, 05:12 PM IST

मुंबईत स्वाईन फ्लूचे आणखी ३ बळी

वरळीतील दीड वर्षीय मुलगा आणि कुर्ल्यातील 72 वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. 

May 23, 2017, 10:20 AM IST

राज्यातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या १९९ वर

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लूचा राज्यात परत हाहाकार होण्याची शक्यता आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूमुळे १९९ व्यक्तींचा मृत्यू झालाय. त्यातले ८४ मृत्यू एकट्या पुणे विभागात आहेत तर नागपूर शहर आणि विभाग मिळून या रोगान २५ बळी घेतलेत. याआधी थंडीच्या काळात स्वाईन फ्लूची लागण होत असे पण आता वाढत्या तापमानातही स्वाईन फ्लू होऊ लागल्यामुळे चिंता वाढलीय. 

May 18, 2017, 08:27 PM IST