अंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या
युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे.
Aug 8, 2017, 03:17 PM ISTकाळा पैसावाल्यांची झोप उडणार, स्विस बँक भारताला माहिती देणार
स्विस बँकेत आपला काळा पैसा ठेवून निवांत बसलेल्या सगळ्याचींच झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.
Aug 6, 2017, 11:13 PM ISTविम्बल्डन : धक्कादायक निकाल, स्वित्झर्लंडच्या स्टानिसलासचा पराभव
विम्बल्डनमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झालीय़. स्वित्झर्लंडच्या पाचव्या मानांकित स्टानिसलास वावरिंकाला पहिल्याच राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागली.
Jul 4, 2017, 01:49 PM ISTएव्हरेस्ट चढताना 'स्वीस मशिन'चा कोसळून मृत्यू
स्वीस मशिन नावाने प्रसिद्ध असलेले स्वित्झर्लंडचे गिर्यारोहक उली स्टॅकचा मृत्यू झालाय. स्टॅक ऑक्सिजन व्यतिरिक्त नव्या रस्त्याने माऊंट एवरेस्टची चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. एवरेस्टच्या जवल माऊंट नपसे जवळ त्यांचा मृतदेह सापडला.
May 2, 2017, 10:32 AM ISTशिव-गौरीची प्रेमकथा
Jan 6, 2017, 02:54 PM ISTशिव गौरीची प्रेमकथा फुलणार नयनरम्य स्वित्झर्लंडमध्ये
उत्तर भारतीय शिव आणि महाराष्ट्राची लेक गौरी यांच्या प्रेमकथेला म्हणजेच झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेला रसिकांनी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतले.
Jan 6, 2017, 02:44 PM ISTकारने चालवली १००टनची ट्रेन
एक कार १०० टन इतके वजन असलेली ट्रेन ओढून चालवू शकेल असं कधी पाहिलय का तुम्ही? या गोष्टीवर तुमचाही विश्वास बसणार नाही पण अस खरंच घडलय.
Jun 20, 2016, 06:44 PM ISTत्यांनी नाकारली सरकारची पेन्शन
सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे.
Jun 6, 2016, 06:45 PM ISTजगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला
जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे.
Jun 2, 2016, 12:44 PM ISTकाळा पैसा भारतात परत येणार ?
4 जूनपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वित्झर्लंडसह पाच देशांच्या दौ-यावर जाणार आहेत.
May 29, 2016, 10:24 PM IST...हा आहे जगातला सर्वोत्तम देश!
स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला सुरुवात झालीय. बुधवारी इथं जगातील सर्वश्रेष्ठ देशांची लिस्ट जाहीर करण्यात आलीय.
Jan 21, 2016, 02:07 PM ISTस्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालण्यास बंदी, सहा लाखांपर्यंत दंड
स्वित्झर्लंड सरकारने महिलांना बुरखा घालण्यास बंदी घातलीये. दक्षिण स्वित्झर्लंडमधील टिचीनो भागात महिलांना बुरखा घालण्यास प्रतिबंध घालण्यात आलाय. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी एखादी महिला बुरख्यामध्ये दिसली तर तिला साडेसहा लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
Nov 27, 2015, 11:54 AM ISTगरीब देशाचा धनाढ्य राजा : 15 पत्नी, 30 मुलांसहित भारतात दाखल!
भारत - आफ्रिका शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आफ्रिकन देश असलेल्या स्वाझीलँन्डचा राजा भारतात दाखल झालाय. राजा मस्वाती (तृतीय) हे एकटे आलेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांच्या 15 राण्या, 30 मुलं आणि 100 नोकरदेखील आहेत.
Oct 30, 2015, 09:08 AM ISTस्विस बँकेनं जाहीर केली दोन भारतीयांची नावं
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
May 26, 2015, 08:48 AM ISTकाळ्या मातीच्या प्रेमात स्वित्झर्लंडवासी
काळ्या मातीच्या प्रेमात स्वित्झर्लंडवासी
Feb 4, 2015, 02:27 PM IST