हक्कभंग

चंद्रकांत गुडेवार यांच्यावर हक्कभंगाची कारवाई

अमरावतीचे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवर यांना विधानसभेसमोर बोलवून समज देण्यात आली.

Mar 27, 2018, 01:14 PM IST

उद्योगमंत्री देसाई यांच्या विरोधात एकनाथ खडसे यांचा हक्कभंग

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे. जमीन गैरव्यवहाराबाबत चुकीची माहिती दिल्याचा आक्षेप यात नोंदविण्यात आलाय. हक्कभंग मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी यावेळी करण्यात आलेय.

Mar 22, 2018, 08:28 PM IST

सत्ताधाऱ्यांनीच तावडेंविरोधात दाखल केला हक्कभंगाचा प्रस्ताव

मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळावरून शिवसेनेनं शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

Aug 1, 2017, 06:28 PM IST

विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेचा हक्कभंग

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घालणा-या विमान कंपन्यांविरोधात शिवसेनेनं लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाय. 

Mar 28, 2017, 04:21 PM IST

एअर इंडियावर हक्कभंगाचा दावा - आनंदराव अडसूळ

एअर इंडियावर हक्कभंगाचा दावा - आनंदराव अडसूळ

Mar 27, 2017, 02:34 PM IST

एसबीआय अध्यक्षा अरूंधतींविरोधात विधानसभेत हक्कभंग

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे.

Mar 17, 2017, 12:52 PM IST

राणेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

राणेंविरोधात हक्कभंग दाखल करण्याची प्रवीण दरेकरांची मागणी

Jul 20, 2016, 04:06 PM IST

नारायण राणेंच्या विरोधात भाजपकडून हक्कभंग

 नारायण राणे यांच्या विरुद्ध आज सत्ताधारी भाजपने हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.   

Jul 20, 2016, 02:56 PM IST

शिवसेनेचा अणेंविरोधात हक्कभंग, अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला

 राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेनेने दाखल केलेला हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फेटाळला. मात्र याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आहेत.  

Dec 15, 2015, 02:28 PM IST

शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्र्यांसह भाजपची केली कोंडी

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, विदर्भाबाबत चाचपणी करणाऱ्या अणेंविरोधात हक्कभंग आणलाय.

Dec 11, 2015, 11:26 AM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय. 

Jul 22, 2015, 02:58 PM IST

मराठी प्राईम टाईम: हक्कभंगप्रकरणी शोभा डेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

मराठी चित्रपटांना प्राईमटाईम देण्यावरुन वादग्रस्त ट्विट करणाऱ्या शोभा डे यांना आज सुप्रीम कोर्टानं दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टानं शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग नोटीशीला स्थगिती दिली आहे. 

Apr 28, 2015, 01:03 PM IST