Saturday panchang : आज आश्विन महिन्यातील दशमी तिथीसह अनफा योग! शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून शुभ मुहूर्त
26 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज दशमी तिथी आहे. दिवाळी जवळ आली आहे. त्यात आज सुट्टीचा दिवस त्यामुळे दिवाळीची तयारी जोरदार करण्यात येईल.
Oct 26, 2024, 07:58 AM ISTSaturday Panchang : आज श्राद्ध पक्षातील इंदिरा एकादशीसह सिद्ध योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
28 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 28, 2024, 08:05 AM ISTहनुमानाचा जन्म चैत्र किंवा कार्तिक कधी झाला?
Hanuman Jayanti 2024 : वर्षातून दोनदा हनुमान जयंती साजरी करण्यात येते. या दोन्ही जयंतीमागे धार्मिक कारणं आणि आख्यायिका किंवा कथा आहे, असं सांगण्यात आलंय.
Apr 22, 2024, 11:48 AM IST
हनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे
Lucky Zodiac Signs: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याची कृपा राहावी म्हणून मंगळवारी अनेक जण उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजीची नेहमी काही राशीच्या लोकांवर कृपा असते. या राशीचे लोक अपघात आणि संकटांपासून नेहमी सुरक्षित राहतात. काही अडचण आली तरी ते पटकन त्यावर मात करतात.
Jun 6, 2023, 11:17 AM ISTहनुमान जयंतीच्या निमित्तानं Adipurush सिनेमाचे पोस्टर रिलीज, 'हा' लूक पाहून नेटकरी संतप्त
Adipurush Hanuman Poster : हनुमान जयंती निमित्तानं आदिपुरष चित्रपटातील हनुमानाच्या भूमिकेचं पोस्टर केलं प्रदर्शित. चित्रपटाचं पोस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटकऱ्यांनी क्रिती सेननं शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या राग व्यक्त करत कलाकारांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Apr 6, 2023, 12:21 PM ISTHanuman Jayanti 2023 : हनुमान जन्मोत्सवाला राशीनुसार लावा भोग, बजरंगबली होईल प्रसन्न
Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 ला देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार भोग लावा.
Apr 5, 2023, 08:41 AM ISTTuesday Astro: मंगळवारच्या दिवशी तुळशीच्या पानांचा 'असा' वापर, तुम्हाला सर्व संकटांतून तारणार
Tuesday Upay: आयुष्यातील सर्वच दिवस सारखे असतात असं नाही. त्यामुळं येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला नवी संधी देणारा असेल अशाच आशेनं त्या दिवसाची सुरुवात करावी.
Nov 29, 2022, 07:58 AM ISTकाय म्हणता? Indian Railways नं साक्षात मारुतीरायालाच पाठवलीये नोटीस; कारणही चक्रावून टाकणारं
पवनसूत हनुमानाविषयी नव्यानं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण, हिंदू पुराणकथांमधून अंजनीच्या या पुत्राविषयी बरीच माहिती देण्यात आली आहे. रामायणाच्या (Ramayana) माध्यमातूनही मारुतीराया आपल्या भेटीला आला आहे.
Oct 13, 2022, 01:35 PM ISTVideo | चोरट्यांनी हनुमानाचा डोळा चोरला, पाहा काय आहे प्रकरण
Thieves stole Hanuman's eye, see what the case is
Sep 15, 2022, 10:10 PM ISTब्राझीलच्या राष्ट्रपतींनी हनुमानाचा फोटो शेअर करत मोदींची मानले आभार
कोविशील्ड ब्राझील आणि मोरक्कोला पोहोचली
Jan 23, 2021, 08:04 AM ISTमुंबई | झी २४ तास विशेष २२ [डिसेंबर २०१८ , हनुमान दलित होता की मुस्लीम ?
Zee 24 Taas Vishesh 22nd Dec 2018.
मुंबई | झी २४ तास विशेष २२ [डिसेंबर २०१८ , हनुमान दलित होता की मुस्लीम ?
'हनुमान हे मुस्लिम, जाट, आदिवासी नव्हे तर चीनी होते', कीर्ती आझाद यांचा दावा
बुक्कल यांच्या वक्तव्याला दिवसही उलटला नसताना हनुमान हे चीनी असल्याचे भाजपा खासदार कीर्ती यांनी म्हटले आहे.
Dec 21, 2018, 04:15 PM ISTलखनऊ । हनुमान हिंदू नव्हे मुस्लिम होता - भाजप नेता
पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीराम भक्त हनुमान विषयावर खूप चर्चा रंगवल्या गेल्या, अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. यावर भाजपा नेता बुक्कल नवाब यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बुक्कल हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळेसही त्यांनी स्वत:हून वाद ओढवून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हनुमान हे मुस्लिम होते असे वक्तव्य लखनऊमध्ये बुक्कल यांनी माध्यमांसमोर केले.
Dec 20, 2018, 11:30 PM IST'हनुमानजी मुस्लिम होते', भाजपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
बुक्कल हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात.
Dec 20, 2018, 08:15 PM IST