हरतालिका व्रत 0

Hartalika 2024: हरतालिका तृतीयेला महिला रात्रभर जागरण का करतात? जागरण न केल्याचं काय परिणाम?

Hartalika 2024 : हरतालिका हे व्रत वैवाहिक महिला, कुमारिका आणि विधवा महिलाही करु शकतात. हे व्रत चांगला नवरा मिळावा किंवा पतीच्या दीर्घयुष्यासाठी तर करताच शिवाय खडतर आणि कठोर तपश्चर्येने कोणतेही असाध्य ध्येय आपण गाठू शकतो यांचीही प्रचिती देतो. 

Sep 6, 2024, 11:32 AM IST

Hartalika Horoscope : हरतालिका व्रत 'या' लोकांसाठी ठरणार भाग्यशाली; 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या

Daily Horoscope : आज हरतालिका व्रत आहे. हे व्रत माता पार्वती आणि महादेवाला समर्पित आहे. यादिवशी 4 संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर शंकर पार्वतीची कृपा बरसणार आहे. 

Sep 6, 2024, 08:58 AM IST

Hartalika 2024 : ...म्हणून म्हणतात हरतालिकेचे व्रत सोपं नसतं, पहिल्यांदाच करणार असाल तर 'ही' माहिती अतिशय कामाची

Hartalika 2024 : मनासारखा नवरा मिळावा म्हणून कुमारिका मुली हरतालिकेच व्रत आणि उपवास करतात. पण हे व्रत करणं सोपं नसतं. तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करणार असाल तर ही माहिती अतिशय कामाची आहे. 

Sep 5, 2024, 05:08 PM IST

Hartalika 2024 : हरतालिकेच्या आदल्या दिवशी का करतात 'आवरणं'? काय आहे या शब्दाचा अर्थ?

Hartalika 2024 : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेच व्रत आणि या दोघांच्या पहिले येणारं आवरणं. यंदा 6 सप्टेंबरला हरतालिका व्रत असल्याने आवरणं म्हणजे काय जाणून घ्या. 

 

Sep 5, 2024, 04:34 PM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रताच्या दिवशी राहुकाळ! फक्त 'या' मुहूर्तावर करता येणार पूजा

Hartalika 2024 : यंदा हरतालिका व्रताच्या पूजेसाठी फक्त 2 तास 31 मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे. राहुकाळात पूजा करु नये. त्यामुळे पूजेसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Sep 5, 2024, 12:50 PM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रताला 'या' शुभ मुहूर्तावर करा पूजा! तुम्हाला मिळेल दुप्पट फळ अन् पती पत्नीचं नातं होईल घट्ट

Hartalika 2024 : भाद्रपद महिन्यातील पहिला सण म्हणजे हरतालिका व्रत. हे व्रत वैवाहित महिला आणि तरुणी दोन्ही करु शकतात. पूजेचे दुप्पट फळ मिळवण्यासाठी जाणून घ्या हरतालिका व्रताची पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे ते?

Sep 3, 2024, 04:33 PM IST