हरभजन सिंग

शिखर धवन आणि हरभजनने लढविला पंजा...

टीम इंडिया आशिया कपसाठी बांगलादेशात दाखल झाली असून त्यांचा सराव आशिया कपसाठी फूल स्विंगमध्ये सुरू आहे. 

Feb 22, 2016, 10:25 PM IST

रोहित शर्मा झाला मंत्री

भारताचा स्टार ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Feb 13, 2016, 04:41 PM IST

युवी, भज्जीचे टीम इंडियात पुनरागमन

टीम इंडियात स्थान न मिळवू शकलेले आणि दीर्घकाळ टीममधून बाहेर राहिलेले युवराज सिंग आणि हजभजन सिंग यांनी संघात पुनरागमन केलेय.

Feb 5, 2016, 02:23 PM IST

जेव्हा हरभजनने घेतला विराटचा इंटरव्यू

अखेरच्या सामन्यात सात विकेट राखून विजय मिळवल्यानंतर हरभजन सिंगने विराट कोहलीता मजेदार इंटरव्यू घेतला.

Feb 2, 2016, 07:59 AM IST

गीता-भज्जीची बाईक रायडिंग

नुकताच लग्नबंधनात अडकलेला भारताचा क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा वैवाहिक जीवन चांगलेच एंजॉय करत आहेत.

Nov 20, 2015, 11:24 AM IST

भज्जीनंतर आता रोहित शर्माचं 'बँड बाजा बारात'

 सध्या क्रिकेटरच्या लग्नाचा सिझन सुरू आहे असं वाटतं आहे. रैना आणि भज्जी यांच्या लग्नानंतर आता घोड्यावर बसण्याचा नंबर आहे रोहित शर्मा याचा... 

Oct 29, 2015, 05:33 PM IST

हरभजन सिंगची विकेट, ऑक्टोबरमध्ये विवाह

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची विकेट  प्रेयसी गीता बसराने काढली आहे. तो ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Aug 22, 2015, 12:56 PM IST

मी परतीची आशा कधीच सोडली नव्हती: हरभजन

तब्बल दोन वर्षांनी टीम इंडियामध्ये कमबॅक करणारा ऑफ स्पिनर हरभजन सिंहनं आपल्या कमबॅकला आपल्या मेहनतीचं फळ म्हटलंय. तसंच आपल्या कठीण काळात कधीच आशा सोडली नव्हती असंही तो म्हणाला. बांग्लादेश विरूद्धच्या सामन्यासाठी निवड झाल्यानंतर तो म्हणाला की, जेव्हा संघाबाहेर गेलो होतो तेव्हा मी कधीच निराश झालो नव्हतो. मला आशा होती की चांगले प्रयत्न केल्यास मी पुन्हा संघात येऊ शकेन. मी माझ्या फिटनेसवर विशेष काळजी घेतली आणि आशा सोडली नाही. कठीण काळातही माझी देवावरील श्रद्धा कमी झाली नाही.

Jun 8, 2015, 05:55 PM IST

भज्जी पागल झालाय - वीरेंद्र सेहवाग

वानखेडे स्टेडिअमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ किंग्ज इलेवन पंजाबकडून पराभूत झाला असेल. पण, मुंबईचा फलंदाज हरभजनने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबई क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. 

Apr 13, 2015, 03:06 PM IST

चॅपेल प्रकरण : सचिनचे झहीर, हरभजनकडून समर्थन

सचिनचे झहीर खान आणि हरभजनसिंग यांनी समर्थन केले आहे. तर ग्रेग चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधारपदावरून हटविण्याबाबतचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, मी पुस्तक वाचल्यानंतर मला वाटल्यास मत व्यक्त करेन, अशी सावध प्रतिक्रिया राहुल द्रविड यांनी दिलेय.

Nov 5, 2014, 09:07 AM IST

'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'

सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.

Nov 4, 2014, 06:05 PM IST

उसेन बोल्टसोबत युवीची 'क्रिकेट' मस्ती

उसेन बोल्टसोबत युवीची 'क्रिकेट' मस्ती

Sep 4, 2014, 03:38 PM IST

हरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट

भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.

Jul 9, 2013, 01:10 PM IST