'तडकाफडकी बदलीबाबत नाराज नाही'
हरयाणा सरकारचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांसोबतच्या शाब्दिक चकमकीनंतर तडकाफडकी बदली करणाऱ्यात आलेल्या महिला एसपी संगीता कालिया यांनी घटनेनंतर प्रथमच मीडियाशी संवाद साधलाय.
Nov 30, 2015, 03:01 PM ISTहरयाणातल्या ४ शहरात स्वस्त घर बांधणार - चेअरमन सुभाष चंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 05:47 PM ISTएस्सेल ग्रुपची 'आशा' योजना, हरयाणातील ४ शहरांमध्ये स्वस्त घरं बांधणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2015, 03:14 PM ISTरामपालला मिळाली न्यायालयीन कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 06:08 PM ISTहरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!
महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.
Oct 19, 2014, 07:35 PM ISTरणजी सामना : सचिनने जिंकून दिलं आणि सहकाऱ्यांनी उचलून घेतलं
मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.
Oct 30, 2013, 11:13 AM ISTरणजी मॅच: सचिन पुन्हा मैदानात उतरणार
सचिन तेंडुलकर आज रणजी मॅचमध्ये बॅटिंगसाठी मैदानात उतरू शकतो. हरियाणाविरुद्ध मॅचच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करावी लागू शकते.
Oct 29, 2013, 10:23 AM ISTअखेरच्या रणजी मॅचमध्ये सचिन ५ रन्सवर आऊट!
हरयाणाविरूद्ध रणजी मॅचमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्या इनिंगमध्ये आपली छाप पाडण्यात अपयश आलं. हरियाणाला पहिल्या इनिंगमध्ये १३४ रन्सवर गुंडाळल्यानंतर. मुंबईच्या इनिंगचीही अडखळती सुरूवात झाली.
Oct 27, 2013, 04:05 PM IST