हळद

त्वचेचे सौंदर्य खुलवतील हळदीचे हे फेसपॅक!

 नितळ, चमकदार त्वचेसाठी आपण काय नाही करत?

Apr 25, 2018, 10:35 PM IST

श्रद्धा कपूरच्या या फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा

सोशल मीडियावर सध्या श्रद्धा कपूरच्या एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरने स्वतः हा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने कॅप्शन देखील लिहिली आहे. या कॅप्शनमुळेच सध्या श्रद्धा टॉप ट्रेंडमध्ये आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि गुलाबी रंगाचा दुपट्टा दाखवत आहे. 

Apr 25, 2018, 10:22 AM IST

सांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे' घरगुती पेय

सांधेदुखीचा त्रास हा अतिशय वेदनादायी असतो.  

Apr 23, 2018, 04:28 PM IST

पीकपाणी | बीड | हळद पावडरच्या विक्रीतून शाश्वत उत्पन्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 05:52 PM IST

हळद आणि काळामिरीचं मिश्रण या '3' समस्यांवर फायदेशीर उपचार

  अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरचा धोका कमी करण्याची क्षमता आपल्या स्वयंपाकघरातील काही मसाल्यांमध्ये आहे.

Mar 15, 2018, 09:36 PM IST

दुखण्यावर पॅरासिटामोलपेक्षा अधिक गुणकारी आहे हळद, जाणून घ्या फायदे

शरीराच्या अनेकाविध दुखण्यांवर आपल्या घरातील उपाय फायदेशीर ठरतात. किचनमध्ये असे काही पदार्थ असतात ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे हळद.

Feb 24, 2018, 11:09 AM IST

रोजच्या वापरातील हळदीचे हे फायदे

रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांमध्ये हळदीचे स्थान महत्त्वाचे आहे. हळद केवळ जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच वापरली जात नाही तर त्यात अनेक औषध गुणधर्मही असतात. त्यामुळे आयुर्वेदातही हळदीचे स्थान मोठे आहे. 

Jun 24, 2016, 12:26 PM IST

गुणकारी हळदीचे फायदे

हळद हा मसाल्यातील पदार्थ सर्वांच्याच किचनमध्ये आढळते. हळदीचा वापर केवळ जेवणापुरताच मर्यादित नाहीये तर याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचा, पोट आणि शरीराच्या अनेक आजारांवर हळदीचा वापर केला जातो. केवळ हळकुंडच नव्हे तर हळदीच्या पानांचादेखील वापर होतो.

Dec 20, 2015, 11:38 AM IST

हळदीचे गुणधर्म

रोज एक ग्रॅम हळद सेवन केली तरी त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, असे अलीकडच्या संशोधनात दिसून आले आहे. तसेच न्याहरीच्या वेळीच ही हळद घेणे आवश्यक असते, त्यामुळे मधुमेहाला आधीच्या अवस्थांमध्येच अटकाव होतो तसेच बोधनात्मक अडचणीही दूर होतात. 

Nov 27, 2014, 09:38 PM IST

हळद टाकून दूध घेण्याचे अनेक फायदे

दुधातून आपल्याला कॅल्शिअम भरपूर मिळते. तर हळदीत अॅंटीबायोटीक असते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे लाभ दुहेरी होतात.

Aug 27, 2014, 03:49 PM IST

गोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!

तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.

Dec 7, 2013, 03:05 PM IST

मीठ, हळद, धणे करतात भरभराट

घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.

Jun 6, 2012, 08:20 AM IST

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

Jan 13, 2012, 08:49 PM IST