Weather Update: सावधान! 'या' राज्यांमध्ये उष्णतेचा कहर, हवामान विभागाकडून इशारा
Weather Update : देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचवेळी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीत अभूतपूर्व उष्मा आणि मार्चमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.आता हवामान विभागाने (IMD) एप्रिलसाठी उष्णतेबाबत इशारा दिला आहे.
Apr 6, 2023, 09:53 AM ISTWeather Update: हवामानात मोठा बदल, 'या' राज्यांमध्ये 4 दिवस पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा
IMD Rainfall Alert: हवामानात सातत्याने बदल दिसून येत आहे. पुढील चार दिवस हवामानात पुन्हा मोठा बदल दिसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांत हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे असून पावसाचा इशारा दिला आहे. या बदलानंतर थंडीचा पुन्हा जोर वाढू शकतो.
Feb 13, 2023, 07:39 AM ISTIMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTराज्यात लवकरच मान्सून
Mar 26, 2016, 10:48 AM ISTहवामान खात्याचा अंदाज आणि अजित पवार
हवामान खात्यानं येत्या 2 दिवसांत राज्यभरात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये आजपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झालीय.
Jul 15, 2014, 06:44 PM IST