पाकमधील हिंदू कुटुंबांची भारताकडे धाव...
पाकिस्तानात आतंकवादाच्या छायेत जगणाऱ्या हिंदूंनी मायदेशाची वाट धरलीय. गुरुवारी ११८ हिंदूंनी समझोता एक्सप्रेसनं भारतात प्रवेश केलाय.
Aug 17, 2012, 09:16 AM ISTपाकिस्तानातील हिंदुंसाठी कठीण 'काळ'
पाकिस्तानातील हिंदू आणि हाजरा समुदायाच्या लोकांना कठिण समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं प्रतिपादन पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख जोहरा यूसुफ यांनी केलं आहे.
Jan 1, 2012, 10:19 PM IST