३०० मीटर खोल दरीत कोसळली गाडी, सहा जागीच ठार
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात पाहायला मिळालाय. या अपघातात बोलेरो गाडी तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळली.
Sep 2, 2016, 04:55 PM ISTहिमाचल प्रदेशात पूल कोसळताना कॅमेऱ्यात कैद
Aug 14, 2016, 11:56 PM ISTपुरामुळे कोसळला नदीवरचा पूल, थरारक दृष्यं कॅमेरामध्ये कैद
महाडसारखीच पूल कोसळल्याची दुर्घटना हिमाचलच्या कांगरामध्ये घडली आहे.
Aug 12, 2016, 02:29 PM ISTविघ्न येण्यापूर्वीच रडू लागते ही मूर्ती!
हिमाचल प्रदेशच्या कानाकोपऱ्यांत देवी देवतांचा निवास असल्याचं मानलं जातं... याच्या अनेक कहाण्याही चांगल्याच प्रसिद्ध आहेत. अशीच एक कहाणी शक्तीपिठांपैंकी एक असलेल्या ब्रिजेश्वरी देवी माता मंदिर कांगडाशीही निगडीत आहे.
May 12, 2016, 04:35 PM ISTहिमाचल प्रदेशात पर्यटकांचे प्रचंड हाल
हिमाचल प्रदेशमध्ये रोहतांगपास इथं सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. मात्र तिथं टॅक्सी आणि ऑटो संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत.
May 27, 2015, 04:54 PM ISTलाखोंचे कॅमेरे चोरणाऱ्या भामट्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 02:02 PM ISTउत्तराखंडात बर्फवृष्टीची चादर
जिथे पाहावं तिथं बर्फ.. पांढ-या शुभ्र बर्फाची दुलई पांघरून सध्या काश्मिर आणि हिमाचल प्रदेश पहुडलंय. त्यामुळे पर्यटकांसाठी ही एक पर्वणी झालीय. हिवाळ्यातल्या पहिल्या बर्फवृष्टीनं काश्मिर, हिमाचलप्रदेशमध्ये सध्या हे असं नयनमनोहर दृष्य पहायला मिळतंय. डोंगर, झाडं, घरं ज्याठिकाणी नजर टाकाल त्याठिकाणी बर्फच बर्फ... काश्मिरच्या पटनी टॉप, नत्थाटॉप या पर्यटन स्थळांवर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पाहायला मिळचंय.
Dec 24, 2013, 06:22 PM ISTउत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू
उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2013, 05:29 PM ISTउत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
Jun 18, 2013, 04:32 PM ISTव्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशमध्ये कुलू-मंडी राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं प्रवाशांनी भरलेली बस व्यास नदीत कोसळली.
May 9, 2013, 10:40 AM ISTउत्तर भारतात बर्फामुळे १८५ हून जास्त रस्ते बंद
उत्तर भारत थंडीने गारठलाय. हिमालय पर्वताच्या डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी सुरु झालीय. सियाचीन, लेह लडाखमध्ये तापमान -14 डिग्रीपेक्षा काली घसरलं आहे. तर श्रीनगरमध्ये 0 ते -4 डिग्रीपर्यंत पारा खाली आलाय.
Jan 21, 2013, 07:58 PM IST‘सोनियाच करणार मुख्यमंत्र्याची निवड’
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयाच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कोण असेल, या प्रश्नावर काँग्रेसचे महासचिव बीरेंद्र सिंग यांनी सोनिया गांधींकडे बोट दाखवलंय.
Dec 20, 2012, 11:30 AM ISTवीरभद्र सिंह यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर
हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच काँग्रेसचे वरिष्ठ नेता वीरभद्र सिंह यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून लोक भावना पाहता काँग्रेस विजयी झाले तर मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.
Dec 20, 2012, 09:27 AM ISTहिमाचलमध्ये ७०% मतदान
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.
Nov 4, 2012, 11:50 PM IST