सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? का वाढतोय याचा धोका? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Silent Heart Attack Symptoms : धकाधकीचं आयुष्य आणि बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही काळात हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण यातही तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकचा धोका वाढू लागला आहे.
Oct 3, 2024, 05:43 PM ISTGoogle वर बद्धकोष्ठता, हार्ट अटॅक सर्च करताच एल्विस प्रेस्लीचं का येतं नाव?
Elvis Presley : एल्विसला खूप दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होता. असं म्हटलं जातं की, त्याला शौचाला गेल्यावर खूप त्रास होत असे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला.
Aug 22, 2024, 06:12 PM ISTPHOTO: दुर्लक्ष नकोच; हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
Heart Attack Symptoms on Face: हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच ही लक्षणे दिसून येतात. फक्त तुम्ही ही लक्षणे व्यवस्थितपणे ओळखली पाहिजे यावर दुर्लक्ष करू केल्याने त्रास जास्त होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका येण्याची बरीच कारणं आहेत. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्ताच्या नसांमध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते त्यामुळे छातीत वेदना सुरू होतात.
Aug 5, 2024, 02:13 PM IST
हार्टअटॅक येण्यापूर्वी दिसतात 'ही' लक्षणे
हृदयविकाराचा झटका येण्याआधीच अनेक लक्षणे दिसतात. ज्यामुळे आपण परिस्थिती वेळेत नियंत्रणात आणू शकता.
Apr 27, 2024, 07:25 PM ISTकोणतीही लक्षणं न दिसता येतो सायलेंट हार्ट अटॅक, शरीरातील 'या' बदलांवरुन ओळखा त्याची चाहुल
Silent Heart Attack Symptoms : अनेकदा आपण ऐकतो की, ठणठणीत असूनही त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला. हा सायलेंट हार्ट अटॅक आहे. याची लक्षणे आणि घरगुती उपाय समजून घ्या
Apr 16, 2024, 01:23 PM IST
Heart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
Mar 10, 2024, 12:37 PM ISTकोविड लसीकरणामुळे हृदयविकाराचा झटका येतो की नाही? आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती...
Covid vaccine : अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे कोरोना लसीकरण करायचं की नाही. कारण कोरोना लसीकरणामुळे ह्लदयविकाराचा झटका येतो अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
Mar 3, 2024, 04:01 PM ISTजीव नकोसा झालाय? तुम्हाला खरंच स्ट्रेस होतोय? घरच्या घरी करू शकता 'हे' उपाय
Tips To Reduce Stress : आज आपल्या आजूबाजूला प्रत्येक जण एका तणावाखाली वावरताना दिसतो. पण खरंच तुम्हाला स्ट्रेस झाला आहे का? कोणत्या प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, त्याची काय लक्षणं आहेत आणि घरच्या घरी यावर कशी मात करता येईल ते आज आपण जाणून घेणार आहात.
Nov 20, 2023, 05:04 PM ISTDr Cyrus Poonawalla यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
Serum Institute of India : सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 17, 2023, 08:44 PM ISTडीजेच्या आवाजामुळं मृत्यू होऊ शकतो का?; तज्ज्ञ काय म्हणतात वाचा
Heart Attack Due To Dj: सांगली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. यावर तज्ज्ञांनी काय सांगितलं हे जाणून घेऊयात.
Sep 27, 2023, 05:16 PM ISTशाळेची प्रार्थना सुरू असतानाच 10वीचा विद्यार्थी कोसळला; रुग्णालयात नेण्यापूर्वीच सारे संपले...
Student Died After Heart Attack: दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Jul 11, 2023, 01:00 PM IST
Mumbai News : मुंबईत हृदयविकारानं दररोज 26 जणांचा बळी, कॅन्सरची हादरवून सोडणारी आकडेवारी समोर
Mumbaikar Health News : मुंबईकरांच्या आरोग्याबद्दल सर्वात मोठी बातमी. कोरोनामुळे नाही तर ह्रदयविकार, कॅन्सरमुळे दररोज 50 हून अधिक मुंबईकरांचा जीव जातो.
May 24, 2023, 09:17 AM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यास हाता-पायांमध्ये दिसतील 'ही' लक्षणं; आजच सावध व्हा
High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजे.
May 9, 2023, 08:06 PM ISTOn Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...
Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं.
Dec 13, 2022, 03:56 PM ISTVIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.
Dec 5, 2022, 05:35 PM IST