रेमो डिसुझा म्हणाला, दवाखान्यात असताना कठीण प्रसंगात सलमानची साथ
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदय विकाराचा झटका आला होता, ज्यामुळे काही दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
Dec 31, 2020, 01:19 PM ISTहॅलो २४ तास | हृदय विकारावरील नवीन आव्हाने
हॅलो २४ तास | हृदय विकारावरील नवीन आव्हाने
Aug 28, 2019, 05:10 PM ISTहार्ट अॅटॅक येताना दिसतात ही लक्षणे
जाणून घ्या हार्ट अॅटॅकची लक्षणे थोडक्यात.
Aug 8, 2018, 12:52 PM ISTतरूण पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
इंद्रजीत चंद्रशेखर तोरणकर, राहणार राजगुरूनगर, खेड असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
Sep 17, 2017, 11:42 PM ISTजयललिता समर्थकांची अपोलो हॉस्पिटलबाहेर गर्दी, कडक पोलीस बंदोबस्त
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
Dec 4, 2016, 11:35 PM ISTजयललितांना हृदयविकाराचा झटका
तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
Dec 4, 2016, 10:01 PM ISTया 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका
रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो.
Sep 23, 2016, 05:19 PM ISTहार्टअटॅक येण्यापूर्वीची ५ लक्षणे
हार्टअटॅक ही अशी गोष्ट आहे जो कधीही येऊ शकतो. काही अशी लक्षणं असतात ज्यावरुन हार्टअटॅक येणार आहे याचा अंदाज येवू शकतो. १ महिन्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला याबाबतची शक्यता सांगू शकतात.
Jun 16, 2016, 03:39 PM ISTअर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 29, 2014, 03:18 PM IST'केबीसी' कंपनीच्या एजंटचा हृदयविकाराने मृत्यू
केबीसी या कंपनीचे वसमत येथील एजंट बालाजी रुख्माजी गुजेवार यांचा हृदयविकाराने मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यांची पैसै तिप्पट करून देण्याची प्रलोभने दाखवून फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 16, 2014, 10:12 PM ISTकमी मीठ खा, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा
ब्लड प्रेशन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक जण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तर कोणी नेहमी ब्लड प्रेशरची तपासणी करतो. कमी मीठ खावे तसेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे हा सर्वौत्तम उपाय आहे.
Nov 29, 2012, 11:41 AM ISTनियमित जॉगिंग बनवतं दीर्घायुषी
नियमितपणे जॉगिंग केल्यास आपलं आयुष्य पाच ते सहा वर्षांनी वाढू शकतं. शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. डेन्मार्कमध्ये हृदयासंबंधी होणाऱ्या अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी हा दावा केला आहे.
May 5, 2012, 04:15 PM IST