हेल्थ

हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!

Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे

Dec 29, 2023, 05:14 PM IST

नाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!

White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.

Nov 16, 2023, 06:37 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

नवजात बालकाला कावीळ झाली? घाबरून न जाता नेमकं काय करावं पाहा...

jaundice in newborn causes symptoms : दहापैकी सात नवजात बालकांना जन्माननंतर लगेचच काविळीची लागण झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. 

 

Oct 19, 2023, 09:03 AM IST

चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Women Health : अशा या शारीरिक व्याधी म्हणा किंवा वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल म्हणा काही गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं कायमच योग्य ठरतं. 

 

Sep 29, 2023, 04:42 PM IST

Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

Sep 19, 2023, 08:05 AM IST

शरीरात Vitamin B12 ची कमतरता असल्याचे नखांवरुन समजते

शरीरात Vitamin B12 कमतरतेमुळे अनेक आरोग्यविषयी  समस्या निर्माण होऊ शकतात. 

Sep 4, 2023, 04:03 PM IST

तुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..

काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.  जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Aug 24, 2023, 04:41 PM IST

आईस्क्रीम, केक चवीनं खाताय? ही बातमी वाचून तुमची झोप उडेल

Health News : काही पदार्थ फक्त बच्चे कंपनीच्याच नव्हे, तर सर्वांच्या आवडीचे असतात. अशा पदार्थांमध्ये समावेश होतो तो म्हणजे आईस्क्रीम आणि केक्सचा. 

 

Aug 7, 2023, 01:13 PM IST

Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी

Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत. 

Jul 26, 2023, 01:32 PM IST

पावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis)  डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते. 

Jul 25, 2023, 05:22 PM IST

गहू, बाजरी, ज्वारीपेक्षा ओट्स आहे सर्रस? अशी बनवा पोळी, होईल वजन कमी

Oats Roti For Weight Loss: सध्या आपले आरोग्य जपणेही फार महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे सर्वत्र चर्चा असते ती म्हणजे वजन कमी करण्यासाठी नक्की काय करावे? ओट्सनं तुम्ही तुमचे वजन चांगलेच कमी करू शकता. 

Jul 20, 2023, 07:54 PM IST

पावसाळ्यात त्वचेला सतत खाज येतेय? दहा रुपयांत मिळवा रामबाण उपाय, कसा ते पाहाच

Skin Irritation Home Remedies: पावसाळा म्हटलं की साथीच्या रोगांची भीती आलीच. पण, त्यासोबतच हा पावसाळा अनेकांना त्वचा विकारांच्या रुपात त्रास देताना दिसतो. यादरम्यान, त्वचाविकार अधिक फोफावतात. 

 

Jul 20, 2023, 12:52 PM IST

तोंडात फोड आलेत? खाता-पिताही येत नाही; करा हे घरगुती उपाय..

जिभेला फोड आलेत? हे घरगुती उपाय वापरुन तर बघा 

Jul 5, 2023, 05:58 PM IST

Sexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा

Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.

Jun 20, 2023, 10:56 AM IST