हॉनर किलिंग

चंद्रपुरात मुलीच्या पिता-भावाकडून प्रियकराची निर्घृण हत्या

योगेश जाधव १२ मेपासून अचानक बेपत्ता झाला... त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याचा शोध घेत होते

May 14, 2019, 02:17 PM IST

नगर ‘हॉरर’ किलिंग : नितीनला न्याय मिळणार?

वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.

May 1, 2014, 08:53 PM IST

`हॉरर` किलिंग प्रकरण; दलित तरुणाची हत्या

बहिणीचे दलित तरुणासोबत प्रेमसंबंध मान्य नसल्यानं भावानं 17 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून ठार मारण्याचा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं घडलाय.

Apr 30, 2014, 09:32 PM IST