होळी उत्सव

मुंबईत धुळवडीत १८६ तळीरामांवर पोलीस कारवाई

धुळवडीच्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी, मुंबई उपनगरात तळीरामांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. आज १८६ तळीराम यांच्यावर पोलिसांची कारवाही करण्यात आलेय.

Mar 2, 2018, 11:47 PM IST

टोमॅटो होळी साजरी, चीनच्या विद्यार्थ्यांनी केली रंगाची उधळण

देशभर विविध रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. विविध रंगात तरुणाई, लहान थोर रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र अहमदाबादमध्ये अनोख्या पद्धतीने होळीचे सेलिब्रेशन करण्यात आलं. 

Mar 2, 2018, 06:06 PM IST

होळीनिमित्ताने कोकणसाठी जादा एसटी गाड्या

होळी सणानिमित्त प्रामुख्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित एसटी बसेस व्यतिरिक्त 100 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Mar 9, 2017, 09:52 PM IST

अकोल्यात महिनाभर चालतो होळी सण

होळी सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. बंजारा समाजात तर हा सण महिनाभर साजरा केला जातो.  

Mar 5, 2015, 10:47 PM IST

होळी करा अशी साजरी, मिळवा व्याधींपासून मुक्ती

`होळीला महाराष्ट्रात `शिमगा` म्हणतात, दक्षिणेत `कामदहन` म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो.

Mar 26, 2013, 07:50 AM IST