१० लाख खर्च

बापरे! इतका खर्च करते परिणिती, १० लाखात घेतले टी-शर्ट!

अभिनेत्री परिणिती चोप्रानं तब्बल १० लाखांमध्ये केवळ दोन टी-शर्ट विकत घेतल्या आहेत. या खरेदीनं तिचे फॅन्सही हैराण झाले आहेत. परिणितीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.

Sep 9, 2015, 01:12 PM IST