मुंबई: अभिनेत्री परिणिती चोप्रानं तब्बल १० लाखांमध्ये केवळ दोन टी-शर्ट विकत घेतल्या आहेत. या खरेदीनं तिचे फॅन्सही हैराण झाले आहेत. परिणितीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली.
I paid 1 million for 2 shirts!!!! #CrazyCurrency #Jakarta https://t.co/Q9Un5Uh2Jl
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) September 8, 2015
Haha I love how everybody got their calculators out! 1 million for shirts, 4 million for lunch,the craziness goes on!! #KaunBanegaCrorepati
— Parineeti Chopra (@ParineetiChopra) September 8, 2015
मात्र थांबा... आपण तिला अति खर्च करणारी अभिनेत्री ठरवण्यापूर्वी यामागचं सत्य जाणून घ्या..
परिणिती जकार्तामध्ये शॉपिंग करत होती आणि खरेदीसाठी तिनं इंडोनेशियाच्या चलनाचा रुपियाचा वापर केला. जर आपण पाहिलं तर १ मिलियन रुपिया म्हणजे भारतातील ४५०० रुपयांहून थोडे अधिक.
म्हणून तिचे दोन टी-शर्ट ९ हजार रुपयांना घेतल्या आहेत. परिणितीनं नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलाय.
आणखी वाचा - VIDEO | पियुष मिश्रांच्या आवाजात, ओ इश्क भला क्या इश्क हुआ....
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.