२६११ हल्ला

मुंबई | २६/११ हल्ल्यानंतर ९ वर्षांनी मोशे मुंबईत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 16, 2018, 12:52 PM IST

मुंबईचं नरीमन हाऊस आता स्मारक होणार

26/11 हल्ल्याच्या खुणा अंगावर मिरवणारं मुंबईचं नरीमन हाऊस आता स्मारक होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौ-यावर आहेत. ते गुरुवारी मुंबईत येणार आहेत. 

Jan 15, 2018, 10:08 AM IST

२६/११ दहशतवादी हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

Nov 26, 2017, 09:28 AM IST

शहीद मिलिंद खैरनार यांनी २६/११ हल्लात शौर्य गाजवलं

मिलिंद खैरनारांनी मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातही मोठं शौर्य गाजवल्याचं समोर आलं आहे.

Oct 12, 2017, 10:59 AM IST

२६/११ हल्ल्यात जखमी जवानाने जिंकली मॅरेथॉन

जर माणसामध्ये हिम्मत असेल तर हजारो संकटांमध्येही तो मार्ग काढू शकतो. प्रवीण तेवतिया हा भारताचा वीर पूत्र देखील असाच आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांची गोळी छातीवर आणि कानाला लागल्यानंतर ही या जवानाने दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Sep 14, 2017, 02:03 PM IST

२६/११ हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालला मरेपर्यंत जन्मठेप

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणी, अबु जुंदाल याला न्यायालयानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय सुनावला.

Aug 2, 2016, 04:29 PM IST

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली

बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.

Feb 12, 2016, 11:39 AM IST

मुंबई २६/११ हल्ला आजची सुनावणी तहकूब

२६/११ हल्ल्यातला मुख्य गु्न्हेगार डेव्हिड हेडली याची आजची सुनावणी तहकूब झाली. ही सूनावणी उद्या सकाळी ७ वाजता सुरु होणार आहे.

Feb 10, 2016, 11:13 AM IST

'२६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता'

हेडलीनं कोर्टात दिलेल्या साक्षीनंतर पाकचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. आपण लष्करच ए तय्यबाचा हस्तक असल्याचं डेव्हिड हेडलीनं कोर्टात कबूल केलंय. 

Feb 8, 2016, 11:09 AM IST

२६/११ हल्ल्यातून आपण काय शिकलो?

२६/११ हल्ल्यातून आपण काय शिकलो?

Nov 27, 2015, 11:37 AM IST