३० डिसेंबर

३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर होणार कारवाई

५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आता जुन्या नोटा बदली करण्याची मुदत ही संपत आली आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवस असणार आहे. त्यानंतर आता अशी माहिती येत आहे की, ३० डिसेंबरनंतर आता जुन्या नोटा ठेवणाऱ्यांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Dec 26, 2016, 10:41 PM IST

३० डिसेंबरनंतरही पैसे काढण्याची मर्यादा कायम राहणार ?

३० डिसेंबरनंतरही बँक आणि एटीएममधून कॅश काढण्यावरील मर्यादा कायम राहण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि नोटा छापणारी प्रिटींग प्रेस आवश्यक तितका पुरवठा करण्यास असमर्थ ठरली आहे.

Dec 26, 2016, 05:31 PM IST