1 cases in india

Covid-19: राज्यात कोरोनाचा धोका वाढतोय; JN.1 च्या प्रकरणांची 200 हून अधिक नोंद

Covid-19: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या सोमवारी 3,919 वरून 3,643 वर घसरली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,50,19,819 वर पोहोचली आहे.

Jan 11, 2024, 06:57 AM IST

Covid JN.1: वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; गोव्यात सर्वाधिक रूग्ण तर राजस्थानात एकाचा मृत्यू

Covid JN.1 Cases in India: राजधानी दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंट JN-1 ची प्रकरणं समोर आली आहेत. राजस्थानमधील चार रुग्णांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालीये. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. 

Dec 28, 2023, 07:06 AM IST