1 year

जबरदस्त कमाईनंतर राकेश झुनझुनवाला यांनी या स्टॉकमधून गुंतवणूक काढली; तुमच्या पोर्टफोलिमध्ये आहे का?

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओवर नेहमीच किरकोळ गुंतवणूकदारांची नजर असते. त्यानुसार ते आपल्या पोर्टफोलिओची स्टॅटजी निश्चित करीत असतात.

Jan 12, 2022, 12:53 PM IST

Tata Group चा मल्टीबॅगर शेअर; गुंतवणूकदारांना देऊ शकतो पैसाच पैसा, 1 वर्षात किंमत दुप्पट

गुंतवणूकीनंतर सध्याच्या किंमतीवरून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

Nov 23, 2021, 12:22 PM IST

Multibagger Stock | फक्त 1 वर्षात 5 लाखाचे झाले 30 लाख, हा शेअर आणखी पैसा खेचण्याच्या तयारीत

 टेक्सटाईल कंपनीच्या (Trident Limited) या शेअर्समध्ये अलीकडेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 5% वाढ झाली. त्याचबरोबर मागील वर्षभरात या शेअरवरील रिटर्न्सदेखील चांगले आहेत

Nov 20, 2021, 11:59 AM IST

दीड लाखाची Suzuki Intruder फक्त 58 हजारात; कंपनी देणार 1 वर्षाची वॉरंटी

 टू - व्हिलर सेक्टरमध्ये क्रुजर बाइकचा वाटा थोडाच असला तरी, या सेगमेंटच्या बाईकला लोकांची मोठी पसंती आहे. 

Oct 24, 2021, 01:55 PM IST

एका वर्षात तीन पट रिटर्न: या IT शेअरने केली कमाल गुंतवणूकदार झाले मालामाल

 शेअर बाजारात गेल्या एका वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर ठरले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना अपेक्षापेक्षा कितीतरी  पट अधिक रिटर्न दिले आहेत

Aug 20, 2021, 11:41 AM IST

या 5 फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल; 1 वर्षात 281 टक्के रिटर्न

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतरही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जबरजस्त कमाई करून दिली आहे. 

Jul 29, 2021, 10:07 AM IST

इतका पैसा कशातच नाही! 1 लाखाचे झाले तब्बल 6 लाख; या शेअरमधून गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई

  Mastek लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरने एका वर्षात 514 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या वर्षी 20 जुलै रोजी या शेअरची किंमत 423.55 रुपये होती. आज या शेअरची किंमत 2800 रुपयांच्या आसपास आहे. 

Jul 22, 2021, 02:01 PM IST
1 Year Completed To Janta Curfue PT3M28S

जनता कर्फ्यू ला 1 वर्ष पूर्ण

1 Year Completed To Janta Curfue

Mar 22, 2021, 02:30 PM IST

बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन

बालाकोट एअरस्ट्राईकचा पहिला वर्धापन दिन

Feb 26, 2020, 09:29 AM IST

आता १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा

मोबाईल युजर्संना कमी दरात इंटरनेट सेवा मिळावी म्हणून डाटाविंड कंपनी वर्चुअल नेटवर्क ऑपरेटरसाठी अर्ज करणार आहे. परवाना मिळाल्यानंतर ही कंपनी फक्त १०० रुपयात वर्षभर इंटरनेट सेवा देणार आहे.

Jun 5, 2016, 01:55 PM IST

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण

गोविंद पानसरे यांच्या हत्येला १ वर्ष पूर्ण

Feb 20, 2016, 08:29 PM IST

आमदार संजय कदमांना 1 वर्ष तुरूंगवास

आमदार संजय कदमांना 1 वर्ष तुरूंगवास

Dec 2, 2015, 10:06 PM IST