1000 rupee notes

बिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर

पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.

Nov 12, 2016, 09:47 AM IST

५००, १०००च्या नोटा बंद झाल्याने आता प्रत्येकाकडे असेल घर

मोदी सरकारने मंगळवारी रात्री ५०० आणि १०००च्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. 

Nov 9, 2016, 01:47 PM IST

नेपाळमध्ये कॅसिनो बंद

भारतात ५०० आणि १००० नोटा चलनातून रद्द केल्याच्या निर्णयानंतर त्याचा थेट परिणाम नेपाळमधील कॅसिनोवरही झाला. नेपाळच्या कॅसिनोमध्ये भारतीय नोट चालत असल्याने रात्रीपासून हे कॅसिनो बंद आहेत. 

Nov 9, 2016, 12:13 PM IST

टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा

मोदी सरकारनं घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचं मोठे परिणाम बघयाला मिळत आहे. ज्या ज्या ठिकाणी रोखीचे व्यवहार होतायत त्या ठिकाणी लोकांची मोठी अडचण झालीय. 

Nov 9, 2016, 11:07 AM IST

मोदींच्या या निर्णयाची पडद्यामागची कहाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर देशात चांगलाच हल्लाकल्लोळ झालाय. सर्वसामान्य जनतेसाठी जरी हा अचानक आलेला निर्णय असला तरी गेल्या १० महिन्यांपासून याबाबतची पाऊले उचलली जात होती.

Nov 9, 2016, 10:10 AM IST

५००, २०००च्या नव्या नोटा उद्यापासून चलनात

काळ्या पैशावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५०० आणि १०००च्या नोटा चलनातून रद्द करत असल्याच्या घोषणेनंतर एकच कल्लोळ उडाला.

Nov 9, 2016, 08:31 AM IST

सोन्यातील गुंतवणूक वाढली

५०० आणि १००० च्या नोटा मध्यरात्रीनंतर बंद झाल्यानं अनेक ग्राहकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली. त्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात मोठी गर्दी उसळली होती. 

Nov 9, 2016, 07:53 AM IST

पेट्रोल पंपावर मोठी गर्दी

पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद केल्यानंतर मुंबईत पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी होती. 

Nov 9, 2016, 07:41 AM IST

या ठिकाणी चालणार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा!

आज मध्यरात्रीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे अनेकांना आपल्याकडील नोटांची चिंता पडली आहे. मात्र, या ठिकाणी चालणार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा पुढील तीन दिवस चालणार आहेत.

Nov 8, 2016, 10:20 PM IST

तुमच्याकडे 500, 1000च्या नोटा असतील तर तुम्ही काय कराल?

चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून रद्द करण्यात आल्या आहेत. तशी मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे तुमच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असतील तरी तुम्ही घाबरुन जाऊ नका.

Nov 8, 2016, 09:31 PM IST

चलनातून 500 आणि 1000च्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत.

Nov 8, 2016, 08:26 PM IST