12 years

'त्या' शिक्षकाला निरोप देताना सारा गाव रडला! Video पाहून तुमचे डोळेही पाणावतील

Ahmednagar Whole Village Cried For Teacher: 2011 साली रुजू झालेल्या या शिक्षकाची तब्बल 12 वर्षानंतर बदली झाली अन् शाळेतील विद्यार्थीच नाही तर गावातील म्हताऱ्यांनाही अश्रू अनावर झाले.

Jun 24, 2023, 07:58 AM IST

Nitish Bharadwaj Separated From Wife: नीतीश भारद्वाज यांचा घटस्फोट, १२ वर्षांचं नातं संपवलं

मुलांना कमी वेदना द्यायचा विचार करून घटस्फोट घेण्याचा निर्णय 

Jan 18, 2022, 12:48 PM IST

देशात लवकरच 12 वर्षांवरील मुलांचं होणार लसीकरण, मात्र...

लसीकरण मोहीमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Aug 15, 2021, 12:03 PM IST

तब्बल बारा वर्षांनी मिळाला राहुल्याला ब्रेक

'शेलिब्रिटी पॅटर्न'मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवतोय 

Jan 22, 2020, 12:00 PM IST
Aurangabad 12 Years Old Boy Suicide For Theft Allegation PT2M27S

औरंगाबाद | १२ वर्षीय सुरजनं रेल्वेखाली दिला जीव

औरंगाबाद | १२ वर्षीय सुरजनं रेल्वेखाली दिला जीव

Oct 19, 2019, 11:05 PM IST

... या भीतीने तब्बल १२ वर्षे मंदिरा बेदीने नाकारलं मातृत्व

वाचून तुम्हाला देखील वाटेल आश्चर्य 

Sep 20, 2019, 08:55 AM IST

इंडिगो एअरलाईन्सची प्रवाशांसाठी खास ऑफर

विमानाने प्रवास करण्याची सुवर्णसंधी...

Jul 11, 2018, 12:19 PM IST

चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला आता फाशी!

पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Apr 21, 2018, 02:42 PM IST

टेम्पोच्या धडकेत १२ वर्षाच्या रुक्सानाचा मृत्यू

नाशिकमध्ये १२ वर्षाच्या मुलीला टेम्पोने धडक मारल्याची दुर्देवी घटना घडली. या अपघातामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला. रुक्साना कासीम अन्सारी असे या मृत मुलीचे नाव आहे.

Mar 4, 2018, 02:40 PM IST

गुन्हा लपवण्यासाठी तब्बल १२ वर्ष केले मुक्याचे नाटक...

आपला गुन्हा लपवण्यासाठी गुन्हेगार जमेल ते प्रयत्न करतो. 

Dec 27, 2017, 11:28 AM IST

नाल्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यु

 पाणी पाहण्यासाठी तानाजी उर्फ शुभम शिंदे मित्रांसोबत गेला होता.तोल जाऊन तो या नाल्यात पडला. 

Aug 20, 2017, 07:31 PM IST

धुळ्यात सामूहिक लग्नाची १२ वर्षांची परंपरा

धुळ्यात सामूहिक लग्नाची १२ वर्षांची परंपरा

Apr 21, 2017, 09:44 PM IST

१२ वर्षांमध्ये एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

भारतात यंदा उन्हाचा असह्य कहर पाहायला मिळत आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. एप्रिलमध्येच महाराष्ट्रासह उत्तर भारतातल्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. लक्षात घेण्याची बाब म्हणजे एप्रिल महिन्यात तापमान साधारण ३५ अंशांच्या पलिकडे जात नाही. यंदा मात्र एप्रिलच्या सुरुवातीपासूनच, तापमान ४० अंशांवर पोहोचलं आहे. वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार येते दोन तीन दिवस हे अधिक तापदायक असणार आहेत. 

Apr 17, 2017, 09:09 AM IST

12 वर्षानंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं

तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच धूळ चारली आहे.

Jan 15, 2017, 06:25 PM IST