राज्याचा १२वीचा निकाल ९१.२६ टक्के, कोकण अव्वल!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे.
May 27, 2015, 08:44 AM ISTअंध असूनही तपसनं सीबीएसईमध्ये मिळवले ९१.४ टक्के गूण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2015, 10:18 AM ISTबारावीचा निकाल २७ मे रोजी
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मार्चमध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती.
May 25, 2015, 06:22 PM ISTआयसीएसई आणि आयएससी निकालाच्या तारखा जाहीर
'सीआयएससीई'कडून 'आयसीएससी'च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचा निकाल १८ मे २०१५ रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी जाहीर करण्यात येणार आहे. www.cisce.org या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.
May 14, 2015, 09:53 PM ISTसीबीएसई परीक्षेत मुंबईची बाजी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेच्या चेन्नई क्षेत्रातील मुंबई विभागाचा निकाल ९५.१६ टक्के लागला. देशातील अन्य विभागांच्या तुलनेने सर्वाधिक विद्यार्थी मुंबई विभागातच उत्तीर्ण झाले आहेत. आर. एन. पोदार स्कूलचा चिराग आपटे (९८) हा विज्ञान शाखेचा विद्यार्थी मुंबई विभागातून टॉपर आला.
May 29, 2012, 12:57 PM ISTसीबीएसई परीक्षेतही मुलीच अव्वल
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा म्हणजेच सीबीएसई बोर्डाचा बारावी - वर्ष १०१२चा निकाल नुकताच जाहीर झालाय. याही परिक्षेत मुली मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाल्या आहेत.
May 29, 2012, 11:37 AM ISTलागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!
बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते. हा समतोल साधण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई विभागीय मंडळ उद्यापासून हेल्पलाइन सुरू करत आहे.
May 25, 2012, 12:57 PM IST