१२वीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाची घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ३० मेला जाहीर होणार आहे.
May 29, 2017, 04:14 PM ISTसीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी
सीबीएसईच्या १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी रक्षा गोपालने ९९.६ टक्के गुण मिळवत देशात पहिली आली आहे. रक्षा अमिटी इंटरनेशनल स्कूल, नोएडाची विद्यार्थिनी आहे.
May 28, 2017, 12:54 PM ISTसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला.
May 28, 2017, 10:57 AM ISTबारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
May 27, 2017, 12:06 PM ISTबारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर अचूक टाका.
May 25, 2016, 01:51 PM ISTबारावीचा निकाल जाहीर, थेट पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 12:17 PM ISTबारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नऊ विभागातून कोकण टॉपला आहे. राज्याचा निकाल ८६.६० लागलाय.
May 25, 2016, 11:41 AM ISTबारावीचा निकाल येथे पाहा
१२वीचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
May 25, 2016, 09:11 AM ISTICSE बोर्डाचा बारावीचा निकाल ३ वाजता
काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) नुसार इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशनच्या (ISC) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज लागणार आहे.
May 6, 2016, 01:01 PM ISTICSE: १० वी बोर्ड परीक्षेचा निकाल ६ मे रोजी
काऊंसिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन (CISCE) नुसार इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (ICSE)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या ६ मे रोजी लागणार आहे.
May 4, 2016, 04:20 PM ISTतिची चूक झाली पण, ही शिक्षा योग्य आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 10:19 PM ISTतिची चूक झाली पण, ही शिक्षा योग्य आहे का?
विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा त्यांचंच भविष्य कसं बिघडवू शकतो याचा अनुभव बोरीवलीच्या एका कॉलेजच्या विद्यार्थिनीनं घेतला. या निष्काळजीपणाचा फटका तिला बसला आणि बारावीच्या परीक्षेत ती चक्क नापास झाली.
Jul 8, 2015, 09:55 PM ISTबारावी निकाल: मुलींनी मारली बाजी, इथे पाहा निकाल
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा ९१.२६ टक्के लागला आहे. राज्याचा २०११ पासूनचा हा सर्वाधिक निकाल आहे.
May 27, 2015, 01:44 PM IST