माझ्या खात्यात १५ लाख कधी येणार? मिळाले हे उत्तर
२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की जेव्हा परदेशातून काळा पैसा परत आणला जाईल तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील.
Apr 24, 2018, 11:05 AM ISTआज तुमच्या बँक खात्यात जमा होणार १५ लाख रुपये
लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार’ असे वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर विश्वास ठेवत भारतीयांनी भाजपला मत दिलं आणि बहूमतानं विजय मिळवून दिला.
Apr 1, 2018, 12:41 AM ISTविराट-अनुष्का झाले मुंबईकर, घराचं भाडं तब्बल १५ लाख रुपये
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 07:46 PM IST