PAN CARD नंबर म्हणजे तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली...पाहा काय आहे त्या अक्षरांचा अर्थ....
पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते.
Jun 17, 2021, 02:53 PM ISTजळगावच्या GI सर्टिफाइड केळीची भारताकडून दुबईला निर्यात, पाहा काय आहे विशेष
खरेतर हे टॅग वस्तूची गुणवत्ता आणि विशिष्टतेचे आश्वासन देते, जे मुख्यता त्यांच्या मूळ स्थानकाच्या उत्पादनामुळे मिळते.
Jun 17, 2021, 02:12 PM ISTCBSE : 10 वी, 12वीचा निकाल कसा आणि कधी लागणार?
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सीबीएसईने (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी ईवॅल्यूएशन क्राइटेरिया लावले आहेत.
Jun 17, 2021, 01:35 PM IST'दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम' ... मनहेलावून टाकणारा व्हिडिओ
सहसा लोकं उपवासाच्या दिवशी हे करतात. तर काही लोकं दररोज आपल्या ताटातील घास प्राणी-पक्षांसाठी काढतात.
Jun 17, 2021, 12:24 PM ISTखुशखबर... रेल्वेचं तत्काल तिकिट कॅन्सल केलं तर पैसे परत मिळणार...पण किती आणि नेमक्या अटी काय?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्हाला जितक्या लवकर शक्य आहे, तितक्या लवकर तिकिट कॅन्सल करा.
Jun 17, 2021, 11:38 AM ISTTCS, Infosys, Wipro, HCL या कंपन्यांमधिल कर्मचाऱ्यांना झटका, 2022 पर्यंत 30 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात?
देशांतर्गत सॉफ्टवेयर कंपन्यांमध्ये सध्या 1.6 कोटी कर्मचारी काम करत आहेत.
Jun 17, 2021, 08:27 AM IST