2 lakh

'मातोश्री'वर जाऊन 'ही' व्यक्ती उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा Demand Draft; कारण...

Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला जाणार आहे. यासाठी आज ठाकरेंच्या भेटीची वेळही मागण्यात आली आहे.

Sep 18, 2024, 03:18 PM IST

Covid 19 3rd wave | सप्टेंबरमध्ये दररोज 4 लाख कोरोना रुग्णांची नोंद? नीति आयोगाचा अंदाज

 कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील असंख्य लोक प्रभावित झाले होते. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नीति आयोगाने आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे

Aug 23, 2021, 03:34 PM IST

KIA च्या 'सेल्टोस'ने वाढवलं Maruti, Tata चं टेन्शन; फक्त एका वर्षात 2 लाख कारांची विक्री

 Kia India ने भारतात जबरजस्त परफॉर्म केले आहे. Kia ने भारतात आपल्या कामकाजाच्या दोन वर्षात आपली कॉम्पॅक्ट SUV सेल्टोस (Seltos)च्या 2 लाखाहून अधिक कारांची विक्री केली आहे.

Aug 23, 2021, 02:39 PM IST

AMUL सोबत बिझनेस सुरू करा अन् 10 लाख रुपये महिना कमवा; जाणून घ्या सविस्तर माहिती

आपला व्यवसाय सुरू करून बंपर कमाईच्या संधीच्या शोधात असाल तर डेअरी प्रोडक्ट अमूल सोबत बिझनेस करण्याची संधी आहे

Aug 22, 2021, 11:23 AM IST

शरीर संबध ठेवून बनवला अश्लील व्हिडीओ, मग महिलेने 2 लाखांची मागितली खंडणी

अश्लील व्हि़डिओ बनवून खंडणी मागणारे आरोपी गजाआड

Jul 14, 2021, 09:08 PM IST

कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील २ लाखांहून अधिकजणांच्या नोकऱ्या धोक्यात

या परिस्थितीचा सर्वाधिक धोका असल्याची बाब समोर आली आहे. 

 

Apr 6, 2020, 10:51 AM IST
Andhra Pradesh Chandrababu Naidu TDP_s Manifesto Promises Doles Of 2 Lakh To Each Family Every Year Loksabha Election 2019 PT57S

Loksabha Election 2019 : 'प्रत्येकाला कुटुंबाला २ लाख रुपये देऊ'

Loksabha Election 2019 : 'प्रत्येकाला कुटुंबाला २ लाख रुपये देऊ'

Apr 7, 2019, 01:20 PM IST

राज्यातल्या २ लाख अंगणवाडी सेविका संपावर

विविध मागण्यांसाठी आजपासून महाराष्ट्रातील २ लाख अंगणवाडी कर्माचारी महिलांनी संप पुकारलाय.

Sep 11, 2017, 09:23 PM IST

दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य

देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय.  

Dec 29, 2015, 05:22 PM IST

सोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...

गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय. 

Jan 10, 2015, 01:26 PM IST