लवकरच चलनात येणार २०० रुपयाची नोट
नोटाबंदी झाल्यानंतर पाचशे आणि दोन हजारांच्या नव्या नोट चलनात आल्या. त्यानंतर आता केंद्र सरकारने २०० रुपयाची नोट छापण्याची तयारी सुरु केल्याचं समजतंय. 'इकॉनॉमिक टाईम्स' या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार नागरिकांचे व्यवहार सोपे व्हावेत आणि देवाणघेवाण सहजतेनं करता यावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.
Jun 29, 2017, 01:53 PM ISTआता, २०० रुपयाची नोट जन्माला येणार?
500 आणि दोन हजार रुपयाच्या नव्या चलनी नोटानंतर रिझर्व्ह बँक आता 200 रुपयांची नोट आणण्याच्या तयारीत आहे.
Apr 4, 2017, 03:18 PM IST