महिला दिनाला काय गिफ्ट द्यायचं? सुचत नसेल तर 'ही' यादी एकदा नक्की पाहा
महिला दिनानिमीत्त आपल्या जवळच्या व्यक्तींना दिलेल्या भेटवस्तू त्यांचे प्रेम आणि आभार व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. यासाठी या यादितील काही भेटवस्तू तुम्ही भेट म्हणून देऊ शकतात.
Mar 7, 2025, 05:58 PM IST
'रोहित खेळाडू म्हणून जाडा असून त्याने...' काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांची कर्णधारावर पातळी सोडून टीका!
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत असून, संघाच्या या कामगिरीसाठी त्याचं कौतुक करावं तितकं कमीच...
Mar 3, 2025, 01:05 PM ISTValentine's Week 2025: प्रेमाचा विशेष उत्सव, जाणून घ्या आठवड्याभराचं शेड्यूल
फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना मानला जातो आणि 7 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणारा व्हॅलेंटाईन वीक प्रेमी जोडप्यांसाठी अत्यंत खास असतो. या आठवड्यात प्रत्येक दिवस प्रेम व्यक्त करण्यासाठी एक अनोखा मार्ग असतो. चला, प्रत्येक दिवसाची महत्त्वपूर्ण माहिती पाहूयात:
Feb 7, 2025, 03:28 PM IST
ग्लॅमरची दुनिया सोडून, इशिका तनेजा बनली सनातनी शिष्या; महाकुंभात घेतली गुरुदीक्षा
इशिका तनेजा, जी एकेकाळी मिस वर्ल्ड टुरिझम आणि मिस इंडिया होण्याचा मान मिळवलेली अभिनेत्री होती, आता ग्लॅमरच्या जगाला सोडून सनातन धर्माचा प्रचार करत आहे. 2025 च्या महाकुंभात ती आपल्या धार्मिक ध्येयाशी संबंधित कार्यात सक्रिय झाली आहे.
Feb 6, 2025, 01:22 PM ISTदहावी-बारावीच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख! SSC, HSC परीक्षेआधीच नवा वाद; बोर्ड म्हणालं...
Caste Category On Hall Ticket: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकिटांवर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Jan 18, 2025, 02:40 PM ISTरवीना टंडनच्या मुलीने हातात का बांधलेत 11 काळे धागे?
रवीना टंडनच्या मुलीने हातात का बांधलेत 11 काळे धागे?
Jan 17, 2025, 04:39 PM IST'देवा' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज; शाहिद कपूरचा नवा लूक पाहून चाहते म्हणाले 'भसड मचा'
'झी स्टुडिओज' आणि रॉय कपूर फिल्म्स त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट देवाच्या चाहत्यांसाठी एक मोठा आनंदाची बातमी घेऊन आले आहेत. देवा चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे, ज्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Jan 10, 2025, 05:11 PM IST'बाल बाल जच गई', 2025 मध्ये श्रद्धा कपूरने बदलला लूक, चाहते म्हणाले, 'ती.....'
2025 च्या सुरुवातीला श्रद्धा कपूरने आपला नवीन हेअरकट आणि लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या नव्या लूकला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या या हेअरकटमध्ये ती एकदम फ्रेश आणि स्टायलिश दिसत आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून कौतुक केले.
Jan 10, 2025, 12:50 PM IST
शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?
अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 'सिंघम' म्हणून ओळखलं जातं. ज्याचे प्रत्येक डायलॉग आणि ॲक्शन सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याच्या बळकट आणि रागीट नायकाच्या भूमिकेने त्याला सुपरहिरो स्टेटस मिळवून दिलं. परंतु आता त्याला टक्कर देण्यासाठी शाहिद कपूर 'देवा' हा चित्रपट घेऊन येत आहे.
Jan 7, 2025, 12:50 PM ISTमंदिरात गेल्याने सारा अली खान ट्रोल! श्रीशैलमच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं पण...
सारा अली खानने नववर्षाच्या पहिल्या सोमवारी श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. सोशल मीडियावर तिने आपल्या या भक्तीमय क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती भाविक भक्त म्हणून दिसून येते. परंतु ती पुन्हा एकदा ट्रोलींगच्या जाळ्यात अडकलेली दिसतेय.
Jan 7, 2025, 12:07 PM ISTमॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा
'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.
Jan 3, 2025, 04:32 PM IST
कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी
kangana ranaut's emergency: कंगना राणौतचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि अंधारलेला काळ - 1975 मधील इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात केवळ दिग्दर्शन करत नाही, तर त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा महत्वाचा रोलही साकारत आहेत.
Jan 3, 2025, 01:45 PM IST
अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; शेअर केला बेबी बंपचा फोटो
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच आई होणार आहे. नववर्षाच्या शुभेच्छांसोबत तिने बेबी बंप फ्लॉंट करताचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा पती म्हणजेचं भारतीय क्रिकेटर केएल राहुल देखील तिच्या सोबत आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
Jan 2, 2025, 04:50 PM ISTहर्षाली मल्होत्राचा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दमदार लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क!
बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' मधील मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा, चित्रपटाच्या रिलीजनंतर अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. तिच्या निरागस चेहऱ्याने आणि आकर्षक अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हर्षालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या नवीन लूकचे जोरदार कौतुक केले आहे.
Jan 2, 2025, 03:46 PM ISTरणबीर कपूर आणि आलिया भट्टने परिवारासोबत 'या' ठिकाणी साजरा केला नववर्षाचा उत्सव
बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नवीन वर्ष 2025 च्या सेलिब्रेशनचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये त्यांचे कुटुंबीयही एकत्र होते. ज्यामुळे त्यांच्या नेटकऱ्यांना आनंदाने भरलेले अनेक गोड क्षण दिसले आहेत.
Jan 2, 2025, 01:53 PM IST