22 rooms of taj mahal

Taj Mahal मध्ये कबर की मंदिर? इतिहासकार म्हणाले, त्या 22 खोल्या उघडताच रहस्य जगासमोर येईल

ताजमहलचा वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ताजमहालमध्ये मंदिर असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

May 10, 2022, 02:23 PM IST