24 hours left for manoj jarang deadline

मनोज जरांगेंच्या डेडलाईनला उरले 24 तास, तर सरकार म्हणतंय 'धोरण आखलंय, तोरण बांधण्याचं'

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणासंदर्भात दिलेल्या डेडलाईनला आता अवघे 24 तास उरले आहेत. मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी बांधिल असल्याची राज्य सरकारने दिलेल्या जाहीरातीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. 

Oct 23, 2023, 02:42 PM IST