251 kg flower

बीडमध्ये २५१ किलोच्या फुलहाराने, या नेत्यांचं जंगी स्वागत, जेसीबीने उचलला फुलहार

बीडमध्ये आज २५१ किलोच्या फुलहाराने नेत्यांचं स्वागत करण्यात आलं, हा फुलहार उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.

Jul 2, 2021, 08:43 PM IST