2611 दहशतवादी हल्ला

26/11 हल्ल्यातल्या जखमीला नुकसान भरपाई

26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले ब्रिटीश नागरिक विल पाईक यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

Jan 21, 2016, 05:27 PM IST

26/11चा आरोपी अबू जिंदालच्या जीवाला धोका- NIAचा रिपोर्ट

मुंबईतल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अबू जिंदालच्या जीवाला धोका असल्याचं एनआयएनं सांगितलंय. 

Jul 8, 2015, 08:46 PM IST

26/11ला सहा वर्ष पूर्ण, मुंबईची सुरक्षा रामभरोसेच!

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण होतायत. या हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र सहा वर्षे उलटली तरी सीसीटीव्ही लावायला अद्याप सरकारला मुहूर्त सापडलेला नाही.

Nov 25, 2014, 07:40 PM IST