२८ फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी २८ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
Feb 26, 2017, 09:20 PM ISTदेशातील १० लाख बँक कर्मचारी २८ फेब्रुवारी रोजी संपावर
देशभरातील खासगी, परदेशी आणि राष्ट्रीयकृत बँकातील सुमारे १० लाख कर्मचारी तसंच अधिकारी यांचा संपात समावेश असणार आहे.
Feb 13, 2017, 06:14 PM IST