३ डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालविण्याप्रकरणी अटक
मुंबईतल्या जेजे रुग्णालयात काम करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांना दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय.
Oct 19, 2015, 10:55 AM IST'केईएम'च्या आणखी ३ निवासी डॉक्टरांना डेंग्यू
केईएमच्या आणखी तीन निवासी डॉक्टरांना डेंग्यू असल्याचं समोर आलं आहे. ज्या डॉक्टरांना डेंग्यू झाला आहे, त्यातील दोन डॉक्टरांवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत, तर एका डॉक्टरवर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nov 4, 2014, 09:43 PM IST