31 december 2023

आजपासून या लोकांच नशीब फळफळणार, 4 महिन्यांपर्यंत सोने-चांदी-पैशाचा होणार वर्षाव

Guru Margi 2024 Effect : 2023 च्या अखेरीस देवगुरु बृहस्पति मेष राशीमध्ये मार्गक्रमण करतोय. गुरु आपली चाल बदलून मार्ग करत असल्याचा परिणाम 12 राशींवर होत आहे. 

Dec 31, 2023, 12:51 PM IST

31 डिसेंबरची डेडलाईन लक्षात ठेवा, ही पाच कामं आजच करा... अन्यथा होईल नुकसान

31 December Deadline : 31 डिसेंबरला आजपासून बरोबर दहा दिवसांचा अवधी बाकी आहे. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. पण त्याआधी वर्ष संपायच्या आत पाच महत्वाची कामं पर्ण करा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल.

Dec 20, 2023, 07:05 PM IST