3rd odi

AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!

Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

Sep 27, 2023, 09:36 PM IST

IND vs AUS : गोऱ्या स्मिथला ऊन सोसवेना पण कोहलीचं भलतंच चाललंय, Video पाहून तुम्हीही खदाखदा हसाल!

IND vs AUS Rajkot 3rd ODI : भारतात सामना होत असल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागला. अशातच सामन्यातील एक व्हिडीओ (Virat kohli funny Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 27, 2023, 04:52 PM IST

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात चेतेश्वर पुजारा खेळणार? फोटो झाला व्हायरल

IND vs AUS: IND vs AUS 3rd ODI, Cheteshwar Pujara : तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. अशातच चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चा रोहितसोबत एक फोटो व्हायरल झाल्याने तिसऱ्या वनडे सामन्यात पुजाराची एन्ट्री होणार का, हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

Sep 27, 2023, 07:31 AM IST

World Cup 2023 : वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; टीममधून बाहेर पडला 'हा' खेळाडू

World Cup 2023 : पुढील महिन्यात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. भारत या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवत असून त्यासाठी सर्व तयारी सुरू आहे.

Sep 25, 2023, 04:10 PM IST

World cup 2023 : बोर्डाचा मोठा निर्णय! वर्ल्डकप तोंडावर असताना अचानक बदलला कर्णधार

२०२३ चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत आणि आपल्या खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी घेत आहेत. टीम इंडिया, श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ सध्या आशिया चषक खेळत आहेत, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका देखील एकदिवसीय मालिकेत एकमेकांविरुद्ध स्पर्धा करत आहेत. पण या सगळ्यात एका संघाला अचानक आपला कर्णधार बदलावा लागला. दुखापतीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sep 16, 2023, 01:02 PM IST

'सूर्या'स्त! Suryakumar Yadav ची नकोशी हॅट्रिक, सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्याच बॉलवर OUT

विराट कोहलीची विकेट पडताच सूर्यकुमार मैदानात उतरला. यावेळी सूर्या मोठी आणि टीमला जिंकवून देण्याची खेळी करेल असा अंदाज होता. मात्र आल्या आल्या Ashton Agar च्या पहिल्याच बॉलवर सूर्या बोल्ड झाला.

Mar 22, 2023, 09:10 PM IST

IND vs AUS 3rd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना रद्द? क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी

India vs Australia 3rd ODI: पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव स्वीकारल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन करत 10 विकेट्सने विजय मिळवला. आता या मालिकेतील तिसरा वनडे सामना 22 मार्च म्हणजेच उद्या होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येते. 

Mar 21, 2023, 10:23 AM IST

IND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?

India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

Mar 21, 2023, 09:36 AM IST

SA vs ENG: अरे क्रिकेट खेळतो की विटी दांडू? विकेटकीपरच्या बत्त्या गुल, Video तुफान व्हायरल!

SA vs ENG, Moeen Ali : शम्सीच्याया ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर अलीने (Moeen Ali One Hand Shot) एका हाताने रिव्हर्स स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी...

Feb 2, 2023, 05:20 PM IST

IND vs NZ 3rd ODI:रोहित-शुभमन जोडीने ठोकले 11 Six आणि 22 Fours, शर्माने मोडला जयसूर्याचा विक्रम

IND vs NZ 3rd ODI Most Sixes: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 गडी गमवत 385 धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या गड्यासाठी 212 धावांची भागिदारी केली. या खेळीत दोघांनी आपली शतकं पूर्ण केली. 

Jan 24, 2023, 06:32 PM IST

IND vs NZ 3rd ODI: सिरीज गमावली तरीही किवींना 'नो टेन्शन', डेरिल मिशेलचं धक्कादायक विधान, म्हणतो...

IND vs NZ: वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता संघातील खेळाडूंच्या फिटनेसला लक्षात घेऊन टीम इंडिया तिसऱ्या वनडेत (IND vs NZ 3rd ODI) काही बदल करू शकते. 

Jan 23, 2023, 07:23 PM IST

IND vs SL, 3rd ODI: कॅप्टन रोहितसाठी 'हा' खेळाडू ठरतोय डोकेदुखी; तिसऱ्या सामन्यात होणार पत्ता कट!

Shubman Gill: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) शुभमन गिल सलामीला काही खास करू शकला नाही आणि केवळ 21 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर...

Jan 13, 2023, 06:07 PM IST

Ind vs SL : टीम इंडियाला क्लीन स्वीपची संधी, रोहित शर्मा ट्रम्प कार्ड मैदानात उतरवणार!

Suryakumar Yadav: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 चा भाग असू शकतो का? शेवटच्या सामन्यात तरी सुर्यकुमार दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Jan 13, 2023, 02:38 PM IST

IND vs BAN: एकटा ईशान पुरून उरला! अखेरच्या सामन्यात भारताचा 227 धावांनी 'विराट' विजय!

India Beat Bangladesh: पहिल्या दोन सामन्यात बांग्लादेशने (IND vs BAN ODI) भारताचा पराभव करत मालिका जिंकली होती. त्यानंतर आजचा सामना जिंकून भारताने मालिकेत लाज राखली आहे.

Dec 10, 2022, 06:38 PM IST

IND vs NZ, 3rd Odi : तिसऱ्या सामन्यातही पावसाचा खोडा, टीम इंडियावर मालिका पराभवाचं संकट

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामन्यात पाऊसाची बॅटिंग सुरु आहे.  

Nov 30, 2022, 02:16 PM IST