साऊथहॅम्पटन टेस्टमध्ये बनले 4 नवे रेकॅार्ड्स!
साऊथहॅम्पटन: भारत आणि इंग्लंडच्या साऊथहॅम्पटन टेस्टचा पहिला दिवस निराशाजनक होता. इंग्लंडनं दिवस अखेर 2 बाद 247 रन्स केले. दिवस निराशाजनक राहिला असला तरी काहींनी चांगले रेकॉर्ड्स मात्र बनवले. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, अॅलेस्टर कुक, पंकज सिंह आणि गॅरी बॅलेन्स यांचा समावेश आहे.
Jul 28, 2014, 03:33 PM IST