7 लाख बँक कर्मचाऱ्यांना मिळाली घसघशीत पगारवाढ! आता काम कमी होणार, पगार वाढणार
Annual Salary Hike For Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 2 गोड बातम्या मिळाल्या आहेत. या निर्णयाचा फायदा 7.5 लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही एक गुड न्यूज आहे.
Mar 9, 2024, 08:59 AM ISTशनिवार-रविवार सुट्टी! लवकरच बँकांना 5 Days Week? कामकाजाच्या वेळा बदलणार
Bank 5 Days Working: मागील अनेक महिन्यांपासून यासंदर्भातील बैठका सुरु होत्या. अखेर यासंदर्भातील प्रस्ताव आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला नक्कीच मंजूरी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून यामुळे बँकांच्या वर्किंग अवर्स बदलणार आहेत.
Aug 8, 2023, 08:46 AM ISTVIDEO | सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा ?
VIDEO | सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा ?
5 day work week for government emplooyees and retirment age limit 60 year