5 fruits increase immunity

रोगप्रतिकार शक्ती वाढवतात ही 5 फळे, पावसाळ्यात घ्या विशेष काळजी

पावसाळा सुरु झाला की, अनेक जण आजारी पडतात. त्यामुळे जर आपली प्रतिकारशक्ती चांगली असली तर आपण आजारपणापासून वाचू शकतो. कोणती अशी फळे आहेत जी आपल्या इम्यूनिटी वाढवतात जाणून घ्या.

Jul 23, 2022, 06:47 PM IST