5 killed

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील 5 लोकांचा मृत्यू, भीषण अपघात

सुशांतच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर 

Nov 16, 2021, 02:06 PM IST

सीरम इन्स्टीट्यूटमध्ये लागलेल्या आगीत ५ जणांचा मृत्यू

6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. 

Jan 21, 2021, 05:56 PM IST

कोल्हापूर येथील अपघातात ५ जागीच ठार

गडहिंग्लज - चंदगड मार्गावर आज भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.  

Apr 13, 2019, 06:55 PM IST

कोल्हापूर येथील घाटातून कार दरीत कोसळून ५ ठार

तिलारी घाटात झालेल्या अपघातात पाच जण ठार झालेत.

Jul 8, 2018, 07:23 PM IST

सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर अपघात, ५ ठार तर ७ जखमी

तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर शितल हॉटेलजवळ पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या वाहनावर  चारचाकी वाहनाच्या जोरदार धडकेत पाच जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली.  

Feb 27, 2018, 10:09 AM IST

नागपूर - अमरावती महामार्गावर भीषण अपघात, ५ ठार

नागपूर - अमरावती महामार्गावर भीषण अपघात, ५ ठार

Feb 16, 2018, 08:05 PM IST

कोची येथे ओएनजीसीच्या जहाजावर स्फोट; ५ ठार, ११ जखमी

कोची येथे शिपयार्ड येथे दुरूस्तीसाठी आलेल्या ओएनजीसीच्या ‘सागर भूषण’ जहाजावर झालेल्या स्फोटात ५ कामगार ठार तर ११ जण जखमी झाले.  

Feb 13, 2018, 01:36 PM IST

रेल्वेरूळ ओलांडतांना ५ ठार

पाटणाच्या राजेंद्रनगर टर्मिनल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली येऊन ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. 

Aug 27, 2015, 09:44 AM IST

लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले

लाकडाच्या गोदामाला लागलेल्या आगीत ५ जण होरपळले

Dec 27, 2014, 11:57 AM IST

डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला आग, नऊ ठार

ठाणे जिल्ह्यातील डहाणूजवळ डेहरादून एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत ७ ठार झाले आहेत. डहाणू-घालवडजवळ ही आग लागली आहे.

Jan 8, 2014, 07:42 AM IST

पेशावर विमानतळावर दहशतवादी `रॉकेट हल्ला`, पाच ठार

पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ २५ लोक जखमी झालेत. जखमींना तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

Dec 15, 2012, 10:36 PM IST