5 year old child

व्हिडिओ: जेव्हा चिमुरड्याचं डोकं प्रेशर कुकरमध्ये अडकलं!

खेळता खेळता एक लहानगा प्रेशर कुकरमध्ये अडकला आणि त्याच्या घरच्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला... ही घटना आहे मध्य प्रदेशमधली. सुमारे पाच वर्षांचा मुलगा कुकर डोक्यात घालण्याचा खेळ खेळत होता. नेमकं त्याचं डोकं कुकरमध्ये अडकलं. मात्र मुलाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न करुनही घरच्यांना ते जमलं नाही. 

Sep 7, 2015, 08:53 AM IST