Currency Notes: आजपासून अनेक नियम बदलले; 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट, हा व्हिडिओ होतोय व्हायरल
Reserve Bank Of India: आजपासून अनेक नियम बदलले, 500 रुपयांच्या नोटेबाबत RBI ची मोठी अपडेट समोर आली आहे. एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यात 500 रुपयांबाबत भाष्य करण्यात आले आहे. याबाबत RBI ने स्पष्टीकरण दिले आहे. देशात नोटाबंदी होऊन जवळपास सात वर्षे होत आली तरी काही अफवा आजही पसरल्या जात आहेत. तुमच्याकडेही 500 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Apr 1, 2023, 12:23 PM IST५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण
नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या नोटांची चणचण निर्माण झाली आहे.
Nov 26, 2016, 07:09 PM ISTबिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
Nov 12, 2016, 09:47 AM ISTनोटांचं बंडल न उघडता नोटा कशा काय होतात गायब... पाहा!
तुम्ही बँकेमधून पैसे काढलेत... तुमच्या हातात नोटांचा एक सुरक्षित केलेला नोटांचा बंडल दिला गेला... आणि तरीसुद्ध या नोटांच्या बंडलमध्ये एक-दोन नोटा कमी निघाल्या... असं कदाचित तुमच्याबाबतीतही घडलं असेल.
Sep 26, 2015, 09:54 PM IST