Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक
जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.
Jul 13, 2020, 06:33 PM IST5जी च्या रेसमधून बाहेर पडणार ही चिनी कंपनी
अमेरिका जगभरातील देशांवर दबाव टाकत आहे
Jun 30, 2020, 07:07 PM ISTकोरोना संकटामुळे नव्या आयफोनचे लाँचिंग लांबणीवर?
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अॅपल कंपनी त्यांच्या चार नव्या आयफोन मॉडेलचे लाँचिंग पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
Apr 27, 2020, 11:27 PM ISTजूनमध्ये सुरू होणार 5G ट्रायल, स्पेक्ट्रमचा लिलावही लवकरच
येत्या दोन आठवड्यांत सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सनला यासाठी परवाना दिला जाऊ शकतो
May 9, 2019, 03:37 PM ISTजूनमध्ये सुरु होऊ शकते 5G ची चाचणी
भारतात लवकरच 5G ची सेवा सुरु होणार आहे. याची चाचणी भारतात लवकरच सुरू होणार आहे. न्यूज एजन्सी IANS च्या मते, दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. जून महिन्यात त्याची चाचणी सुरू होईल.
May 8, 2019, 07:06 PM ISTजिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा
4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे.
Jul 1, 2018, 03:53 PM IST'ही' कंपनी भारतात लॉन्च करणार ५जी इंटरनेट, JIO ला देणार टक्कर
भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत
Nov 19, 2017, 06:17 PM IST२०२० पर्यंत मिळणार 5G इंटरनेट, किती असेल स्पीड?
4G इंटरनेटनंतर आता सरकार 5G सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सरकारने मंगळवारी एक उच्च स्तरीय 5G समितीची स्थापना केली आहे.
Sep 26, 2017, 05:15 PM IST३जी, ४ जी विसरा, बीएसएनएलची ५जी सेवा लवकरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2017, 11:55 AM ISTजिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी
सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
Jul 31, 2017, 05:32 PM IST५ जी तंत्रज्ञानाने भारत आणि अमेरिकेचे वाजणार बारा
जग तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत आहे. सध्याच्या युगात बहूतेक जण स्मार्ट फोनमध्ये 3जी, 4जी इंटरनेटचा वापर करतात. या 3जी, 4जी नंतर 5जी इंटरनेटमुळे भारत आणि अमेरिकेच्या नाकी नऊ येणार आहे, कारण येत्या काळात या दोन देशांतून सर्वात जास्त इंटरनेट ग्राहक असणार आहेत. त्यामुळे ५ जीचा स्पीड देतांना दोन्ही देशांची दमछाक होणार आहे.
Nov 17, 2016, 05:50 PM ISTइंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी!
भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय.
Oct 5, 2016, 10:18 PM ISTतीन तासांचा व्हिडिओ डाऊनलोड होणार केवळ ५ सेकंदात!
लंडन : आपल्या देशात सध्या ४जी इंटरनेटचे वारे वाहात आहेत.
Feb 23, 2016, 12:01 PM IST