5g

5G | देशासह राज्यातील या शहरात लवकरच सुरू होणार 5G सेवा

पुढच्या वर्षी म्हणजे 2022मध्ये काही शहरांत 5जी सेवा मिळणार आहे. 

Dec 28, 2021, 09:32 AM IST
 IT Minster Ashwini Vaishnav spoke about 5g network will be from next year PT3M34S

VIDEO| 5G नेटवर्क कधी तयार होणार? पाहा काय म्हणाले IT मंत्री

IT Minster Ashwini Vaishnav spoke about 5g network will be from next year

Dec 16, 2021, 12:45 PM IST

Airtel आणि Nokia ने मिळून केले 5G चे ट्रायल; 1000 MBPSच्या भन्नाट स्पीडने चालणार इंटरनेट

देशात 5G सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती येताना दिसत आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स सध्या सेवेची ट्रायल घेत आहेत. 

Jul 13, 2021, 10:32 AM IST
Ministry of Telecommunications approves 5G trials PT3M22S

Jio Platformsमध्ये अमेरिकन कंपनी Qualcommची कोट्यवधींची गुंतवणूक

जिओ प्लॅटफॉर्म आणि क्वालकॉम यांच्यातील हा करार जिओला देशात 5 जी पायाभूत सुविधा तयार करण्यात मदत करेल.

Jul 13, 2020, 06:33 PM IST

5जी च्या रेसमधून बाहेर पडणार ही चिनी कंपनी

अमेरिका जगभरातील देशांवर दबाव टाकत आहे

Jun 30, 2020, 07:07 PM IST

कोरोना संकटामुळे नव्या आयफोनचे लाँचिंग लांबणीवर?

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अॅपल कंपनी त्यांच्या चार नव्या आयफोन मॉडेलचे लाँचिंग पुढे ढकलण्याची शक्यता आहे. 

Apr 27, 2020, 11:27 PM IST

जूनमध्ये सुरू होणार 5G ट्रायल, स्पेक्ट्रमचा लिलावही लवकरच

येत्या दोन आठवड्यांत सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सनला यासाठी परवाना दिला जाऊ शकतो

May 9, 2019, 03:37 PM IST

जूनमध्ये सुरु होऊ शकते 5G ची चाचणी

भारतात लवकरच 5G ची सेवा सुरु होणार आहे. याची चाचणी भारतात लवकरच सुरू होणार आहे. न्यूज एजन्सी IANS च्या मते, दूरसंचार मंत्रालयाच्या पॅनेलने चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवला आहे. जून महिन्यात त्याची चाचणी सुरू होईल.

May 8, 2019, 07:06 PM IST

जिओचा बंपर धमाका, आता मिळणार 5G सेवा

4G सेवेमध्ये धमाका केल्यानंतर आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याची तयारी करत आहे. 

Jul 1, 2018, 03:53 PM IST

'ही' कंपनी भारतात लॉन्च करणार ५जी इंटरनेट, JIO ला देणार टक्कर

भारतामध्ये जवळपास सर्वचजण ४जी सेवा वापरण्यास सुरुवात करत आहेत 

Nov 19, 2017, 06:17 PM IST

२०२० पर्यंत मिळणार 5G इंटरनेट, किती असेल स्पीड?

4G इंटरनेटनंतर आता सरकार 5G सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. सरकारने मंगळवारी एक उच्च स्तरीय 5G समितीची स्थापना केली आहे.

Sep 26, 2017, 05:15 PM IST

जिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी

सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्‍यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्‍तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.

Jul 31, 2017, 05:32 PM IST