फोटो काढणे जिवावर बेतले, वालदेवी धरणात 6 जण बुडाले
वालदेवी धरणावर (Valdevi dam) फिरण्यासाठी गेलेल्या सहा तरुण आणि तरुणींचा बुडून मृत्यू झाला. धरणावर उत्साहाच्या भरात फोटो काढत असताना काहींचा तोल गेला आणि वालदेवी धरणात पडले.
Apr 17, 2021, 10:16 AM IST