'वर्क-लाइफ बॅलेन्स पटत नाही कारण..; Ola CEO चं म्हणणं! डॉक्टर म्हणाले, 'आकस्मिक मृत्यू...'
Work Life Balance 70 Hour Work Week Premature Death: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किती वेळ काम करावं यासंदर्भातील मतभेद असतानाच डॉक्टरांनी यासंदर्भात थेट जीव गमावण्यासंदर्भातील इशारा दिलाय.
Jul 14, 2024, 04:17 PM ISTनारायण मूर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्याची सुधा मूर्तींनी केली पाठराखण, स्पष्टच म्हणाल्या...
Narayana Murthy News: नारायण मूर्ती यांनी केलेले वक्तव्य अलीकडेच चर्चेत आले आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावे, असा सल्ला त्यांनी दिला होता
Oct 31, 2023, 04:02 PM IST